phone९५९५३ ८३९१६, HH ९५२७६९८३९३ Devider Emailहेल्पिंगहॅन्डसकोप@जीमेल.कॉम
नोंदणी क्रमांक

महाराष्ट्र २३२/२०१०/ अ. नगर

देणगी देण्यासंबधी
अधिक माहिती

लढणार्‍यांना परिस्थिती रस्ता मोकळा करुन देते...

अधिक माहिती

Banner

देणगी

Hr Line

भारतातील काही सुविधांपासुन वंचित असलेल्या लोकांच्या जीवनात तुमच्या मदतीने आम्ही बदल घडवुन आणला.

आम्हाला सहाकार्य करा...! माणुसकीची सेवा करण्यासाठी पुर्णपणे सहभागी व्हा.

आपल्याला हेल्पिंग हँड्सच्या विस्तारासाठी मदत करवयाची असल्यास "हेल्पिंग हँड्स ” या नावाने धनादेश खालील पत्यावर पाठवावा .


हेल्पिंग हॅन्डस

सीए. दत्तात्रय बी. खेमनर
चंद्रबन कॉम्प्लेक्स, बँक रोड, कोपरगांव, जि. अ. नगर

बॅंक खाते तपशील

आपण आपली मदत रोखीने, चेकने, डी. डी. ने वरील पत्त्यावर पाढवु शकता किंवा संस्थेचे बचत खाते क्रमांक:-
०४५६०१०००१८८९५

आय एफ एसी कोड

BARB0KOPERG
(पाचवे अक्षर शून्य आहे)

शाखा

बॅंक ऑफ बडोदा, कोपरगाव
येथे भरु शकता व तसे संस्थेस कळविल्यास, आपली देणगी पावती आपल्या पत्त्यावर पाठवण्याची व्यवस्था केली जाईल.

संसथेचा ई-मेलः-

हेल्पिंगहॅन्डसकोप@जीमेल.कॉम    helpinghandskop@gmail.com

मो. नं. :-
९५२७६९८३९३.

वृत्तपत्र माहिती

दै.सकाळ दि.२७/१२/२००२
प्रयत्नाने वाळूचे कण…
वडिलांनी त्यांच्या वयाची ३० वर्ष पुर्ण..

Hr Line

दै.सकाळ दि. १२/०८/२०१३
उत्तम कांबळे; कोपरगावला ' हेल्पिंग हँड्स' तर्फे गरजू विद्यार्थ्यांना मदतीचे वाटप